काय आहे रियांश अमृत जूस ( Riyansh Amrit Juice )?
रियांश अमृत जूस ( Riyansh Amrit Juice ) हे अति दुर्मिळ वनस्पती पासून बनवलेला काढा आहे. हे १००% आयुर्वेदिक औषध आहे. याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. हे आपण लहान बालकांपासून ते ९० वर्षांच्या आजोबांपर्येंत देऊ शकतो. ह्याच्याने आपलया शरीराला कुठलाही त्रास न होता पंचकर्मासारखे कार्य करते. जसे आपण टू व्हिलर / फोर व्हिलर गाडींची सर्विसिइंग केल्यानंतर गाडी कशी छान चालते तसेच पंचकर्म केल्याने शरीराचे सर्व अनावश्यक घटक निघून त्या शरीराला नवीन ऊर्जा व बळ मिळते, पंचकर्मासारखेच रियांश अमृत जूस ( Riyansh Amrit Juice ) काम करते.
कुठले पदार्थ किंवा वनस्पती यात समाविष्ट आहेत?
यामध्ये आवळा , कडीपत्ता, कडुलिंब, तुळस , कोरफड, गुळवेल, केसर, हिरडा, बेहडा, रात रिंगा, मोरिंगो, अंजीर, अश्वगंधा, ब्राह्मी, नोनी तसेच यामध्ये ९ प्रकारच्या बेरी आहेत. अक्वईबेरी, ब्लूबेरी, कॅनबेरी, गोजिबेरी, ब्लॅकबेरी, एल्डरबेरी, स्ट्राबेरी आणि यामध्ये जास्त प्रमाणात अँटी आक्सिडेंट आणि अँटीऍगिंग घटक आहेत. यामुळे आपल्या शरीराचे पंचकर्म होते आणि आपण निरोगी होतो.

हे अमृत जूस सेवन केल्याने कोणते आजार व कसे बरे होतात?
आता पर्यंत ब्लूडीप्रेशर (हाय बीपी, लो बीपी ), डायबेटिस, महिला व पुरुषांचे गुप्त आजार असेल, त्वचेचा कोणताही आजार असेल, मुतखडा असेल मूळव्याध असेल, संधिवात असेल, आमवात असेल, कंबरदुखी असेल, गुडघे दुखी असेल, माणक्यामध्ये गॅप असेल, परलायसिस असेल, एच आय व्ही असेल, कॅन्सर असेल अश्या जवळ जवळ लहान मोठ्या ६५० पेक्षा जास्त आजरांवर हे उपयुक्त ठरले आहे. ह्या अमृत जूस ने आजारी असलेले बरे होतात आणि निरोगी लोकं दीर्घकाळ निरोगी राहून त्यांना कुठलाही मोठा आजार होत नाही.
आयुर्वेदाच्या नियमानुसार आयुर्वेदाचा कुठलाही डोस कमीत कमी ९० दिवस घेणे गरजेचे आहे. कारण आपल्या शरीरातील नवीन पेशी तयार व्हायला ९० दिवस लागतात, या दरम्यान अमृत जूस आपले कार्य पूर्णतः पार पाडते व नवीन पेशी बनवून शरीर निरोगी बनवते. म्हणून तुम्ही ९० दिवसांचा कोर्स करा, किंवा जास्तीत जास्त १८० दिवसांचा कोर्स करा, मग बघा तुम्हाला कुठलाही आजार असो किंवा होणारा असेल परिणाम हमखास येणार म्हणजे येणार!
जास्त विचार न करता अमृत जूस आजच ऑर्डर करा आणि निरोगी रहा. तुम्हाला इकडे माझा व्हाट्सअप आयकॉन दिसत असेल त्यावर क्लिक करा व माझ्याशी संपर्क साधा.